सांगलीत कांदा १ हजार रुपयांनी स्वस्त; कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा राडा

विशेष प्रतिनिधी

सांगली :- सांगलीच्या विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राडा केला. व्यापाऱ्यांनी कांद्याचा १ हजारांनी अचानक दर पाडल्याने शेतकऱ्यांनी राडा केला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या आंदोलनास पाठिंबा देत फळ मार्केटच्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला. यावेळी चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता.Onion growers Farmers’ angry, cost of onion fell down by 1000 Rs

सांगलीच्या विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये जिल्हा बरोबर बाहेरून शेतकरी शेतीमाल घेऊन येत असतात. काल मार्केटमध्ये कांद्याला २७०० रुपये दर होता.काल पंढरपूरच्या शेतकऱ्यांनी दर विचारून आपला कांदा आज मार्केट मध्ये आणला.



यावेळी अचानक एक हजार दर पाडण्यात आला. बाराशे ते पंधराशे रुपये दर देत असल्याने शेतकरी चांगलेच संतापले. आणि त्यांनी मार्केट मध्ये ठिय्या मांडला.. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या आंदोलनास पाठिंबा देत फळ मार्केटच्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला..  अडत दोन टक्के स्वीकारली जात असल्याने यावेळी चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता.

  • कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा राडा
  • सांगलीत विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये संताप
  • कांद्याचा १ हजारांनी अचानक दर खाली
  •  शेतकरी संताप, घातला गोंधळ
  • अडत दोन टक्के स्वीकारली

Onion growers Farmers’ angry, cost of onion fell down by 1000 Rs

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात