विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : आज रविवारी टीईटी, आणि शिक्षक पात्रता परीक्षेचे पेपर महाराष्ट्र शिक्षण परिषदेतर्फे होणार होते. यासाठी कोल्हापूर येथे अनेक केंद्रांवर ही परीक्षा होणार होती. पण या केंद्रावर गोंधळ झाले आहेत. दोन मिनिटे ऊशीर झाल्याचे कारण देऊन परीक्षा देण्यासाठी आलेल्याला प्रवेश नाकारला गेला.
Confusion at the Teacher Eligibility Test Center in Kolhapur
विवेकानंद महाविद्यालय, नेहरू हायस्कूल आणि गर्ल्स हायस्कूल या केंद्रात हा प्रसंग घडला आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचले आहेत. या परीक्षेसाठी दहा मिनिटे उशीरा झाल्यास प्रवेश मिळणार नसल्याच्या सूचना दिल्या होत्या.
TET Exam 2021 : तारीख पे तारीख!शिक्षकांसाठीची TET परीक्षा पुन्हा पुढे ढकलली; पोटनिवडणुकीसाठी तिसऱ्यांदा तारखेत बदल
परंतु सध्या एसटी आंदोलनामुळे एसटी बस सेवा बंद असल्याने परिक्षेसाठी येणारे लोक वेळेत पोहोचू शकले नाहीत. कोल्हापूर येथे आसपासच्या गावांतून येणारे लोकांना केंद्रावर वेळेवर येणे त्रासदायक व अवघड होते आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App