विशेष प्रतिनिधी
अमरावती : धर्मा प्रमाणे आरक्षण देण्याच कुठही तरतूद भारतीय राज्य घटनेत नाही. त्यामुळे मुस्लिमांना धर्म म्हणून आरक्षण देणं हे घटना विरोधी राहणार असल्याचे भाजपचे नेते आणि माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी सांगितले. Giving reservations to Muslims according to religion would be unconstitutional; Anil Bonde told ovesi
एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असुद्दीन ओवेसी यांनी महाराष्ट्रातील मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी केली. यावर अनिल बोंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, धर्मा प्रमाणे आरक्षण देण्याच कुठही तरतूद भारतीय राज्य घटनेत नाही. त्यामुळे मुस्लिमांना धर्म म्हणून आरक्षण देणे हे घटना विरोधी राहणार आहे. अनिल बोंडे म्हणाले, असुद्दीन ओवेसी यांनी आरक्षण पेक्षा मुस्लिमामध्ये शिक्षण प्रसार व मुस्लिमांना देशाच्या मुख्य प्रवाहात याव, यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, असा सल्ला बोंडे यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App