78 वर्षीय अमृतसर मधील आजोबांचे छोले भटूरे ट्विटरवर होताहेत ट्रेंड

विशेष प्रतिनिधी

अमृतसर : सोशल मिडीयाची ताकद किती जास्त आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. राणू मंडल जी एकेकाळी रेल्वे स्टेशनवर दोन वेळच पोट भरण्यासाठी गाणं गायची
ती रातोरात स्टार झाली ती सोशल मिडीयामुळे.

78-year-old grandfather’s Chole Bhature from Amritsar is trending on Twitter

आता अमृतसरमधील एका आजोबांच्या छोले भटुरे यांची चर्चा ट्विटरवर रंगली आहे. 78 वर्षांचे हे आजोबा आजही फक्त 25 रुपयांना छोले भटुरे विकण्याचे काम करतात. त्यांचे हे कष्ट, मेहनत, प्रामाणिकपणा आणि स्वावलंबनाची वृत्ती यावर ट्विटर मात्र घायाळ झाले आहे. बऱ्याच लोकांनी ट्विटरवरून त्यांना सपोर्ट करण्याची मागणी केली आहे.

78-year-old grandfather’s Chole Bhature from Amritsar is trending on Twitter

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात