HRCT : कोरोना आजाराच्या या संकटाकाळामध्ये आपल्याला अनेक वैद्यकीय गोष्टी नवे शब्द ऐकायला समजून घ्यायला मिळाले आहेत. आपल्या ओळखीच्या कुणाला किंवा नातेवाईकांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्याबद्दल जाणून घेताना हे शब्द वारंवार कानावर पडतात. असंच वारंवार ऐकायला मिळतं ते HRCT स्कोरबद्दल. HRCT स्कोर म्हणजे कोरोनाच्या संसर्गाचे गांभीर्य कळण्यासाठी केलेल्या छातीच्या CT-SCAN मधून समोर आलेलं निदान. यातून तुम्हाला फुफ्फुसांच्या कोणत्या भागांत आणि किती संसर्ग झाला आहे, हे समजतं आणि त्यानुसार गांभीर्य लक्षात येतं. त्यामुळं या HRCT किंवा HRCT स्कोरबद्दल आपण जाणून घेऊ. Know everything about HRCT Score
हेही पाहा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App