WATCH : राजीव सातव यांच्या निधनावर भावूक झाले नेते, पाहा VIDEO

Rajiv Satav – काँग्रेसचे नेते व राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. वयाच्या 45व्या वर्षी त्यांनी पुण्यातील जहांगीर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. राजीव सातव यांच्या निधनाची माहिती काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली. राजीव सातव उत्कृष्ट संसदपटू म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनावर अनेक दिग्गज नेतेमंडळींनी शोक व्यक्त केला आहे. Congress Leader Rajiv Satav Died due to corona

हेही वाचा –