TheFocusIndia | टॉप 10 हेडलाईन्स | १४ एप्रिल २०२०

बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या दि फोकस इंडियादेत असतो. आज दि.  १४ एप्रिल २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा टाॅप १० हेडलाइन्समध्ये..!

 

३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविले; २० एप्रिलनंतर काही क्षेत्रांत सशर्त शिथिलता पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वपूर्ण घोषणा

https://bit.ly/2XygJjg

 

देणार्‍यांचे हात हजारो, भरतेयं पीएमकेअरची झोळी; दहाच दिवसांत ६५०० कोटींच्या देणग्या, वस्तूरूपी देणग्यां धरल्यास आकडा दहा हजार कोटींपुढे!

https://bit.ly/2VwNYRq

 

लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंगमुळे कोविड १९ च्या केसेसमध्ये मोठी घट; चेन्नईतील संस्थेच्या संख्याशास्रीय विश्लेषणाचा निष्कर्ष

https://bit.ly/2VrRNYe

 

सौदी अरेबियातही एकत्र यायला बंदी, तुम्हीही घरात पढा नमाज : मुख्तार अब्बास नक्वी

https://bit.ly/2K6Su3L

 

पंतप्रधानांच्या उपाययोजना राबविण्यासाठी अमित शहा २४/७ अ‍ॅक्टीव्ह

https://bit.ly/3cc2LaW

 

लॉकडाऊनच्या काळात चाईल्ड पोर्नोग्राफीच्या मागणीत २०० टक्के वाढ

https://bit.ly/2Xylk5a

 

मी तर फकीर, धमक्या कुणाला देता? चंद्रकांतदादांनी विश्वजीत कदमांना सुनावले

https://bit.ly/2yYfY8Z

 

ऑनलाईन होण्याचे उपराष्ट्रपतींचे विद्यापीठांना आवाहन

https://bit.ly/34CRfTi

 

नरसिंह रावांपेक्षा मोठे आर्थिक सुधारणा धोरण राबविण्याची मोदींना ऐतिहासिक संधी…!!

https://bit.ly/2VwZvQZ

 

तेलतुंबडेसारख्या व्यक्तींचा पराभव व पळापळ हीच डॉ.बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली!!

https://bit.ly/34zeoGx

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात