TheFocusIndia | टॉप 10 हेडलाईन्स |  ११  एप्रिल २०२०

बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या दि फोकस इंडियादेत असतो. आज दि.  ११ एप्रिल २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा टाॅप १० हेडलाइन्समध्ये..!

महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढविले; किमान ३० एप्रिलपर्यंत महाराष्ट्र बंद…!!

https://bit.ly/3b2644u

लॉकडाऊन वाढविण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनांवर केंद्राचा विचार सुरू

https://bit.ly/2XumNt1

दिलासा…तब्बल ४३१ जिल्ह्यांत नाही एकही रूग्ण! फोकस ७५ जिल्हे व १५ हाॅटस्पाॅटवरच..!! तरीही लागतील किमान तीन आठवडे!!!

https://bit.ly/34rJcZA

ख्यातनाम ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने दिली भारताला शाबासकी…चीनी व्हायरस रोखण्यासाठी दिले १००% गुण!

https://bit.ly/3b28HmS

भारतात कोविड १९ चे अद्याप सामाजिक संक्रमण नाही…!! देश समूह संक्रमणाच्या अवस्थेत WHO ने चूक केली मान्य

https://bit.ly/3a7lEKZ

ममतांच्या Math Fixing ने कोरोनाग्रस्तांची आकडेवारी संशयाच्या भोवऱ्यात; ‘मृत्यूच्या कारणांवर’ प. बंगालचा ‘अंकुश’!

https://bit.ly/2VjYcVp

अजितदादा, वेतन दुप्पट राहू द्या पण किमान वेळेत तरी करा! ; अर्थखात्याचा सावळागोंधळ, मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष

https://bit.ly/2Rrw0hV

मुंबई ‘चालवणार्‍या’ ऑटोरिक्षा, टॅक्सीचालक, हॉकर्स, बेस्ट चालक-वाहक तसेच सिनेसृष्टीतल्या कामगारांना भाजपाची मदत; देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

https://bit.ly/2yaRSY4

आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाण तपासात ढिसाळपणा नको; कॉल डिटेल्स, सीसीटीव्ही फुटेज तपासा

https://bit.ly/2XE4cev

‘कोरोना’च्या खोड्यातून केंद्राने केली शेतकऱ्याची मुक्तता ; शेतमाल कुठेही विकण्यास परवानगी देण्याची सूचना

https://bit.ly/34v8NAI

चीनी व्हायरसविरुध्दच्या लढाईत रेल्वेची मोहीम

https://bit.ly/3cbj1Jc

…तर मग गांधीहत्येपासूनच्या सर्वच हिंसेचे समर्थन करावे लागेल!

https://bit.ly/2K9iewJ

स्मृती इराणी यांनी मास्क बनविण्यासाठी हाती घेतला सुई-दोरा

https://bit.ly/3a04peg

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात