TheFocusIndia | टॉप 10 हेडलाईन्स | ४ मे २०२०


बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या दि फोकस इंडियादेत असतो. आज दि. मे २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा टाॅप १० हेडलाइन्समध्ये..!

 

कोविडच्या विस्फोटाला तोंड देण्यास सज्ज२७०० हाॅस्पिटल्स, २.६० लाख बेड्स, २० लाख पीपीई किटस, ५२ लाख एन ९५ मास्क

https://bit.ly/2zXy6jY

 

हे तळीरामलाॅकडाऊन धाब्यावर बसविणारयांच्या भाऊगर्दीने राज्यभर जमावबंदीचा फज्जा; चक्क वाहतूक कोंडीही

https://bit.ly/3dl17od

 

मजूर, कामगारांच्या प्रवासाचा ८५% खर्च रेल्वे मंत्रायाचाच; राज्य सरकारांवर १५% बोजा; सोनिया, राहुल, उद्धव, रवीशकुमार यांच्या दाव्यातील हवा काढली

https://bit.ly/2L0qQpL

 

यूपीएनेच IFSC ‘पळविलेहोते गुजरातला; २०११ मध्येच दिली होती परवानगी

https://bit.ly/2zXz3sx

पंजाब महाराष्ट्र सरकारांमध्ये कोविड चाचण्यांवरून जुंपली

https://bit.ly/3fgwF05

 

ठीकयंआम्ही गप्प बसतो, मात्र कृपया कोरोना नष्ट करा! विरोधी पक्षनेते दरेकर यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

https://bit.ly/2zdbcV9 

अजित डोवाल यांनी केला होता कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी प्रयत्न, पण..

https://bit.ly/3c3Y1EC

 

प्रमोद महाजन यांना आठवताना….

https://bit.ly/2SBoCkN

 

ममतांच्या बंगालमध्ये रवींद्रनाथांच्या काव्याचे अश्लील विडंबन

https://bit.ly/2SyK6i5

 

बलिदान विसरणार नाही; हंदवाड्यातील शहीदांना पंतप्रधानांची श्रध्दांजली

https://bit.ly/2VZs1fs

 

उत्तर प्रदेशात गुंतवणुकीस कोरियन कंपन्याची तयारी

https://bit.ly/2W3hKih

 

मजूर, कामगारांना गावी जाण्यासाठी कर्नाटकात मोफत प्रवास

https://bit.ly/2Yw6o84

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती