Stories China Warns : चीनने म्हटले- भारताने दलाई लामांच्या उत्तराधिकारी प्रकरणापासून दूर राहावे; हा आमचा अंतर्गत प्रश्न, तिबेटच्या मुद्द्यात बाह्य हस्तक्षेप मान्य नाही