म्हाडाच्या जमिनीवर अनिल परब यांनी बांधलेले बेकायदा ऑफीस पाडणार, लोकायुक्तांचा आदेश


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ठाकरे – पवार सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती अनिल परब यांनी म्हाडाच्या जमिनीवर पूर्व बांद्र्याला बांधलेले ऑफिस पाडण्यात येणार आहे. लोकायुक्त न्यायमूर्ती व्ही एन कानडे यांनी यासंदर्भातला आदेश दिला आहे. Unauthorised Office on MHADA Land Bandra East, used by Anil Parab will be DEMOLISHED.

अनिल परब यांनी म्हाडाची जमीन बेकायदा बळकावली आहे. त्यावर ऑफिस बांधणे बेकायदा आहे, असे न्यायमूर्ती कानडे यांनी आदेशात म्हटले आहे. म्हाडाने 2019 जून मध्ये अनिल परब यांना नोटीस बजावली होती.

परंतु त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आता लोकायुक्तांनी त्यांचे ऑफिस पाडण्याचे आदेश दिले आहेत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

Unauthorised Office on MHADA Land Bandra East, used by Anil Parab will be DEMOLISHED.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात