WATCH : संत तुकाराम महाराजांच्या पालखीला मुस्लिम कारागिराकडून चकाकी;चांदीच्या वस्तुंना झळाळी


प्रतिनिधी

संत तुकाराम महाराजांच्या ३३६ व्या पालखी सोहळ्याचे १ जुलै रोजी प्रस्थान होणार आहे. त्यासाठी मुख्य मंदिरात कामाची लगबग अंतिम टप्प्यात आली आहे. यंदा पायी पालखी सोहळा रद्द झाल्याने मोजक्या भाविक विश्वस्त तसेच मानकऱ्यामध्ये हा सोहळा पार पडणार आहे. To the palanquin of Saint Tukaram Maharaj Glitter from a Muslim artisan

यासाठी चांदीच्या वस्तुंना चकाकी देण्याचे काम घनश्याम गोल्ड यांच्याकडून विनामोबदला केले जाते. गेली पाच वर्षे हा उपक्रम राबविला जात आहे. मुस्लिम कारागिरांकडून काम केले जाते.

कोणत्या वस्तुंना झळाळी

  • – मुख्य मंदिरातील चांदीची प्रभावळ
  • – संत तुकाराम महाराजांचा मुखवटा
  • -पादुकांना चांदीचा मुलामा
  • – अब्दगिरी,
  • – गरुड टक्के
  • – चांदीचा पाट
  • – सोहळ्यासाठी लागणारी पालखी
  • – सोहळ्याच्या अन्य ऐवजांचा समावेश

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण