WATCH :सेल्फी पॉईन्टची साताऱ्यात सुरुवात ; वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण

विशेष प्रतिनिधी

सातारा :– ऐतिहासिक सातारा शहराची आधुनिक ओळख व्हावी आणि त्याला ऐतिहासिक साज असावा या संकल्पनेतून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या पत्नी सौ.वेदांतिकाराजे भोसले यांनी सेल्फी
पॉईन्ट उभारला आहे. या सेल्फी पॉईन्टचे वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

– साताऱ्यात सेल्फी पॉईन्टची सुरुवात

– वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण

– ऐतिहासिक शहराची आधुनिक ओळख

– सेल्फीला ऐतिहासिक साज मिळणार

Selfie point beginning in Satara city

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात