पेट्रोल पंप क्षेत्रात अंबानींची एंट्री; वाहनाशी संबंधित सेवा आता एका छताखाली

प्रतिनिधी

मुंबई : पेट्रोल पंप क्षेत्रात उद्योगपती मुकेश अंबानी यांनी एंट्री केली असून वाहनाशी संबंधित सेवा एका छताखाली मिळण्याची व्यवस्था केली आहे. Mukesh Ambani’s entry In the petrol pump area ; petrol pump at Nhavare in Mumbai

मुंबईतील न्हावरे येथे हा अत्याधुनिक पेट्रोल पंप त्यांनी उभारला आहे. भारत पेट्रोलियम आणि जिओ यांच्या संयुक्त भागीदारीतून तो साकारला आहे. जिओ – बिपी पेट्रोल पंप या नावाने तो ओळखला जात असून असे पेट्रोल पंप देशभरात उभारण्याची त्यांची योजना आहे.

-मुंबईतील न्हावरे येथे हा अत्याधुनिक पेट्रोल पंप

-जिओ- भारत पेट्रोलियम यांचा उपक्रम

– एका छताखाली विषयक सेवा पुरविणार

– इंधन, इंजिन ऑइलचा पुरवठा करणार

– मोफत इंजिन ऑइल बदलून देण्याची योजना

– देशभरात असेच पंप उभारण्याची योजना

– लांब प्रवासात दमलेल्या प्रवाशांसाठी रेस्टोरंटही

Mukesh Ambani’s entry In the petrol pump area ; petrol pump at Nhavare in Mumbai