WATCH :नऊ दिवसांच्या बाळासह मासिक मिटींगला मायदराच्या महिला सरपंचाची उपस्थिती ; मातेची ममता थोर


विशेष प्रतिनिधी 

इगतपुरी : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या मायदरा-धानोशीच्या सरपंच पुष्पा साहेबराव बांबळे या नऊ दिवसांच्या बाळासह ग्रामपंचायत मासिक मिटींगला उपस्थित राहिल्या. Monthly meeting with a nine-day-old baby Presence of the female sarpanch of Maydara

सरपंच पुष्पा साहेबराव बांबळे या एका मुलीला जन्म देऊन नऊ दिवसांपूर्वीच बाळंत झाल्या आहेत. मंगळवारी ( ता.२९ ) दरम्यान ग्रामपंचायतची मासिक मीटिंग आयोजित केली होती. याप्रसंगी यावेळी मीटिंग दरम्यान सरपंच सौ पुष्पा साहेबराव बांबळे,उपसरपंच सौ चंद्रभागा बहिर केवारे, लंकाबाई विठ्ठल बांबळे, गंगाराम करवंदे,साहेबराव बांबळे, बहिरु केवारे, ग्रामविकास अधिकारी नितीन हेंबाडे ,ग्रामपंचायत कर्मचारी गोरख धोंगडे,रंगनाथ लोहकरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

  • – सरपंच पुष्पा बांबळे यांच्याकडून जनतेची सेवा
  • – नऊ दिवसांच्या बाळासह मासिक मिटींगला हजर
  • – गावातील विकास कामांचा घेतला आढावा
  • -गाव विकासाची कामे मीटिंगमध्ये मांडली
  • – सरपंच पुष्पा बांबळे यांचे सदस्याकडून कौतुक
  • – आधी कर्तव्याला महत्व दिल्याचा बांबळे यांचा दावा

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण