WATCH : राज्यावरील संकटे दूर करा बाप्पा ; देवेंद्र फडणवीस यांचे गणारायला साकडे


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यावरील कोरोनाचे संकट दूर व्हावे, तसेच नैसर्गिक आपत्तीचे संकटही बाप्पा दूर करा, असे साकडे भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणपतीला घातले आहे. घरगुती पूजेनंतर ते बोलत होते.

  •  कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे
  •  राज्यातील नैसर्गिक आपत्तीचे विघ्न दूर व्हावे
  •  राज्यातील नेत्यांवरील इडा- पीडा टळावी
  •  राज्यातील शेतकरी सदासुखी रहावा
  •  महाराष्ट्र सदनप्रकरणातील क्लीनचिटवर भाष्य नाही. पण, छगन भुजबळ यांना शुभेच्छा
  •  शरद पवार यांचे वक्तव्य काँग्रेससाठी चपखल लागू

Maharashtra state should be Disasters free : Devendra Fadnavis paise to Ganpati Bappa

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय