यकृत ठेवा सुदृढ ; पाच सुपर फूड


विशेष प्रतिनिधी

यकृत (Liver) हा अवयव जो अविरतपणे काम करत राहतो. यात झालेला किरकोळ बिघाड लगेच दिसून येत नाही. पचनक्रियेत यकृताची महत्त्वाची भूमिका असते. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करतं. साखरेच्या स्वरूपात ऊर्जा साठवणं, जीवनसत्त्वं, आयर्न, क्षार साठवणं ही कामं यकृत करत. त्याला सुदृढ ठेवण्यासाठी काही सुपर फूडचे नियमित सेवन करावे.

हळद : १ ग्लास पाण्यात एक चतुर्थांश चमचा हळद मिसळून उकळवून प्या

  • – हळद यकृत डिटोक्सिफाय करण्यास मदत
  • – पपनस : व्हिटॅमिन सी, पेक्टिन, अँटिऑक्सिडंन्ट
  • -लिव्हर क्लिनिंग प्रोसेसमध्ये पपनस मदत करत.
  • – बीट : बिटा कॅरोटीन यकृताचं कार्य सुधारतं.
  • – शरीरात रक्ताची पातळी वाढते.
  • – लिंबू : डी-लिमोनेनमुळे यकृत स्वच्छ होण्यात मदत
  • -लिंबू खनिजांचं शोषण होण्यात उत्तेजन देतं
  • – ग्रीन टी : चरबी आणि विषारी पदार्थ बाहेर टाकते
  • – ग्रीन टीने यकृताचा कर्करोग धोका कमी होतो
  • – लसूण : यकृत निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त
  • – यकृत स्वच्छ करण्यास उपयुक्त ठरतं
Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात