वृत्तसंस्था
कोल्हापूर : माणुसकी हेच आपले शास्त्र आणि संस्कृती आहे. प्रत्येकाला मदतीची भूक असली पाहिजे. कोरोना योद्धयाचा कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केले. Humanity is our science and culture : Chandrakat Patil
अभिमान कोल्हापूर अंतर्गत कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते. त्यावेळी पाटील यांच्याहस्ते कोरोना काळात कार्य केलेल्या संघटना, व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. अशा संघटनांना शासनदरबारी निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App