हबल टेलिस्कोपने टिपले आकाशगंगेतील स्पार्कलिंग स्टारफिल्ड (आकाशगंगेत असलेले चमकदार तारांगण)


 

वृत्तसंस्था

नासा: छायाचित्रात दिसणारे तारांगण हे नासाच्या हबल टेलिस्कोपने त्याच्या वाईड फिल्ड ऍडव्हान्स कॅमेरा ३ मध्ये टिपलेले आहे. या कॅमेरामध्ये दिसत असलेल्या गोलाकार क्लस्टरला ESO 520-21 (पालोमर ६) असे नाव देण्यात आले आहे. आकाशगंगेच्या मध्यभागी असलेला ताऱ्यांचा एक घनदाट गोलाकार संग्रह दिसून येत आहे. यामध्ये इंटरस्टेलर (तारांच्या दरम्यान असलेले) वायू आणि धूळ तारांचा प्रकाश शोषून घेतात. त्यामुळे हे क्लस्टर अधिक स्पष्टपणे दिसून येत नाही आहे. त्यामुळे हबल टेलोस्कॉप्ने पाठवलेला फोटो एक दुर्मिळ फोटोच म्हणावा लागेल. अधिकाधिक तार्यांच्या ह्या थिक क्लस्टरमुळे  या छायाचित्रांमध्ये दिसत असलेल्या स्टारफिल्ड्डचे गुणधर्म समजून घेण्यास अवघड जाते.

Hubble telescope captures a sparkling starfield in the heart of milky way

अशा प्रकारचे इंटरस्टेलर ॲबसॉर्पशन प्रकाश तरंगांवर इतरांच्या तुलनेत जास्त परिणाम करतात व त्यामुळे खगोलीय वस्तूंचा रंग लालसर दिसतो. या प्रक्रियेला अंतराळवीर reddening  असे म्हणतात. आणि याच प्रक्रियेमुळे ESO 520-21 ला या अवकाशातील तारांगणाचे (sparkling starfield) चे गुणधर्म ओळखणे कठीण जाते.


स्का दुर्बीण साधणार परग्रहाशी संवाद


ESO 520-21 आकाशीय विषुववृत्ताजवळ Ophiuchus हे नक्षत्र आहे. दुसऱ्या शतकातील इजिप्शियन खगोलशास्त्रज्ञ टॉलेमीच्या लेखनामध्ये समाविष्ट 48 नक्षत्रांपैकी ओफिचस हे एक होते, जे सर्व आज आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाने अधिकृतपणे मान्यता दिलेल्या 88 नक्षत्रांपैकी एक आहे.

Hubble telescope captures a sparkling starfield in the heart of milky way

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात