Corona Spread : लाओसच्या गुफांमध्ये आढळली कोरोनाचा संसर्ग पसरवणारी वटवाघुळे, शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा

bats infected With Covid-19 Found in laos Caves, Scientists Discovered Another Clue To The Origins Of The Virus That Causes Covid-19

bats infected With Covid-19 Found in laos Caves : संपूर्ण जगाला व्यापणाऱ्या कोरोना संसर्गाचा प्रसार वटवाघळांमुळे झाला. यासाठी त्यांना जबाबदार धरले जाते. असे मानले जाते की, कोविड विषाणू चीनमधील वटवाघळांपासून मानवांमध्ये आला. 2019च्या अखेरीस चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर विषाणूने लाखो लोकांचा बळी घेतला. आतापर्यंत जगात 20 दशलक्षाहून अधिक लोक मरण पावले आहेत, तर कोट्यवधी लोक अजूनही या रोगाने ग्रस्त आहेत. bats infected With Covid-19 Found in laos Caves, Scientists Discovered Another Clue To The Origins Of The Virus That Causes Covid-19


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : संपूर्ण जगाला व्यापणाऱ्या कोरोना संसर्गाचा प्रसार वटवाघळांमुळे झाला. यासाठी त्यांना जबाबदार धरले जाते. असे मानले जाते की, कोविड विषाणू चीनमधील वटवाघळांपासून मानवांमध्ये आला. 2019च्या अखेरीस चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर विषाणूने लाखो लोकांचा बळी घेतला. आतापर्यंत जगात 20 दशलक्षाहून अधिक लोक मरण पावले आहेत, तर कोट्यवधी लोक अजूनही या रोगाने ग्रस्त आहेत.

त्याच वेळी शास्त्रज्ञांनी एका अभ्यासात एक नवीन शोध लावला आहे की, लाओसच्या गुफांमध्ये आढळलेल्या वटवाघळांमध्ये कोरोना संसर्गासारखी लक्षणे दिसून येत आहेत. शास्त्रज्ञांच्या या खुलाशानंतर पुन्हा एकदा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, ही वटवाघळे थेट मानवांना संक्रमित करू शकतात.

कोरोना संसर्ग वुहान लॅबमधून पसरला!

कोरोना संसर्ग पसरवण्यासाठी वटवाघळांना जबाबदार मानले जाते. त्याच वेळी शास्त्रज्ञांचा असाही दावा आहे की, चीनच्या वुहान लॅबमध्ये वटवाघळांवर केलेल्या प्रयोगादरम्यान कोरोना संसर्ग गळतीमुळे पसरला आणि अगदी कमी वेळात या रोगाने संपूर्ण जगभरात महामारीचे रूप धारण केले.

bats infected With Covid-19 Found in laos Caves, Scientists Discovered Another Clue To The Origins Of The Virus That Causes Covid-19

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात