The Kashmir Files: ‘द काश्मीर फाइल्स’ उत्तर प्रदेशातही करमुक्त ! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा


विशेष प्रतिनिधी

लखनऊ:विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्स हा सिनेमा ११ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला आहे. सिनेमा रिलीज झाल्यापासूनच सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कलेक्शन केले आहे.गोव्यासह देशातील अनेक राज्यांनी द काश्मीर फाईल्स सिनेमा टॅक्स फ्रि असल्याचे घोषित केले आहे. पहिल्यांदा कर्नाटक, हरियाणा, गुजरात आणि मध्यप्रदेश सरकारने सिनेमावरील टॅक्स रद्द केला.आता योगी आदित्यनाथ यांनीही हा सिनेमा करमुक्त केला आहे .सोबतच त्रिपुरामध्ये देखील सिनेमा करमुक्त करण्यात आला आहे .Anupam Kher’s ‘The Kashmir Files’ made tax-free in Uttar Pradesh, announces CM Yogi Adityanath

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट करत माहिती दिली ते म्हणाले, विवेक अग्नीहोत्री यांनी सिनेमात भयानक आणि मार्मिक दृश्य दाखवली आहे त्यामुळे सिनेमा खरंच कौतुकास्पद आहे. काश्मीरी पंडितांना कशाप्रकारे घरातून काढून टाकले हे अचूक दाखवले आहे. मी या सिनेमाला नक्कीच सपोर्ट करेल आणि इतक लोकांनीही सिनेमा वा यासाठी कर्नाटकमध्ये सिनेमा टॅक्स फ्री करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Anupam Kher’s ‘The Kashmir Files’ made tax-free in Uttar Pradesh, announces CM Yogi Adityanath

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती