गणेशोत्सवासाठी कोकणाकडे धावणार ७२ रेल्वेगाड्या


 • प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : गणेशोत्सवासाठी कोकणात जादा रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत.प्रवाशांची होणारी गर्दी रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. 72 trains to run to Konkan for Ganeshotsav: Ravsaheb Danve

 • रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची घोषणा
 • कोकणवासियांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय
 • CSMT- सावंतवाडी रोड डेली स्पेशल- ३६ ट्रिप
 • CSMT- रत्नागिरी बाय विकली स्पेशल – १० ट्रिप
 •  पनवेल- सावंतवाडी रोड ट्राय विकली- १६ ट्रीप
 •  पनवेल रत्नागिरी बाय विकली स्पेशल – १० ट्रीप
 • तप्रधान नरेंद्र मोदी यांचे रेल्वे मंत्रालयाला निर्देश
 • -वेटींग, प्रवासाची अडचण तर जादा गाड्या सोडा
 • कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*  शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण