महिला खासदाराच्या मोटारीवर अंड्याचा मारा, ओडीशात तणाव


विशेष प्रतिनिधी

भुवनेश्वर – ओडीशात बिजू जनता दलाच्या खासदार अपराजिता सारंगी यांच्या गाडीवर बानामलीपूर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी अंड्याचा मारा केला तसेच त्यांना काळे झेंडे दाखविले.Women MP targeted in Odisha

बेरोजगारी आणि महागाईवरून त्यांचा निषेध करण्यात आला. याप्रकरणी आमदारांचे सहकारी धनेश्वर बरीक यांनी पोलिसांत तक्रार केली.त्यानंतर दोन व्यक्तींना अटक करण्यात आली. निदर्शकांनी दगडफेकही केलीतसेच त्यांच्याकडे चाकू आणि इतर शस्त्रे होती असे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. गुरुवारी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या वाहनांच्या ताफ्यावर अंडी फेकण्यात आली होती.

Women MP targeted in Odisha

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण