WATCH : कोरोनाची हैदराबादी कहाणी, उत्सवी खरेदीत प्रोटोकॉलचा विसर

WATCH Crowd at Charminar Hyderabad violating covid 19 protocol amid Corona Crisis

Crowd at Charminar Hyderabad : सोबतच्या व्हिडिओतील दृश्य आहे हैदराबादच्या चारमिनार येथील. एवढी गर्दी दिसतेय कारण ईद जवळ येऊन ठेपलीये. उत्सवी वातावरणात लोकांना कोरोना संकटाचा साफ विसर पडला आहे. कोरोनाचे नियम पायदळी तुडवून नागरिकांची खरेदी सुरू आहे. सोशल डिस्टन्सिगचे तीन-तेरा वाजलेत. मास्क न घालताच ही गर्दी खरेदीला बाहेर पडलेली आहे. महामारीच्या काळात नागरिकांनी कोरोना नियमावली पाळणं गरजेचं असतानाही त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आलं आहे. आता स्वत:च नियम पाळायचे नाहीत… आणि मग सरकारला दोष द्यायचे हे कितपत योग्य? WATCH Crowd at Charminar Hyderabad violating covid 19 protocol amid Corona Crisis

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण