दिल्लीत उष्णतेच्या लाटेचा एप्रिलअखेर इशारा; आज पारा ४२ अंशपर्यंत जाण्याचा अंदाज


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीचे तापमान वाढत चालले आहे.एप्रिल अखेर दिल्लीत उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविला असून दिल्लीचा पारा आज ४२ अंश पार करण्याचा अंदाज आहे. Warning of heat wave in Delhi by the end of April; Mercury is expected to reach 42 degrees todayभारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, मंगळवारी दिल्लीत कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

सोमवारी रात्री दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) च्या काही भागांना जोरदार वारे वाहू लागले. दिवसभर जोरदार वाऱ्यांचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. २९-३० एप्रिलपर्यंत दिल्लीत ‘उष्णतेची लाट’ येण्याचा अंदाज आहे.

Warning of heat wave in Delhi by the end of April; Mercury is expected to reach 42 degrees today

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”