वृत्तसंस्था
नवी दिल्ली : विजय मल्ल्या, नीरव मोदी यांची ब्रिटनमधून होणार हकालपट्टी केली जाणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन यांनी मल्ल्या आणि निरव यांच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिले आहेत. Vijay Mallya, Nirav Modi to be expelled from UK: PM Johnson’s extradition order
फरारी उद्योगपती नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाच्या प्रश्नावर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले की, “मला अगदी स्पष्टपणे सांगायचे आहे… जे भारतीय कायद्याचे उल्लंघन करण्यासाठी आमच्या कायदेशीर व्यवस्थेचा वापर करतात त्यांना आम्ही स्वीकारत नाही.” .”
ते म्हणाले, ‘यूके सरकारने त्याच्या प्रत्यार्पणाचे (भारतात) आदेश दिले आहेत.’ त्यांनी याबाबतची माहिती ट्विटर पोस्ट देखील केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App