कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी दोन मास्क वापरा ; नॉर्थ कॅरोलिना हेल्थ विद्यापीठातील संशोधकांचा सल्ला


वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी सध्या मास्क वापरण्याचा सल्ला दिला जातो. हा सल्ला मोलाचा आहेच. पण, एका मास्कवर दुसरा मास्क चढवून वापरला तर तो कोरोना विषाणूपासून अधिक रक्षण करतो, असे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे. Use two masks to prevent corona infection

नॉर्थ कॅरोलिना हेल्थ विद्यापीठाने याबाबत संशोधन केले आहे. त्यात म्हंटले आहे की, एकावर एक असे दोन मास्क वापरले तर मास्कच्या दोन स्तरीय पदरातून विषाणू सहजपणे नाक आणि तोंडातून शरीरात जाऊ शकणार नाही.कोरोनाचे विषाणू समजा एका मास्कमधून निसटले तर ते दुसऱ्या मास्कमुळे अडविले जातील. मास्कचे दोन स्तर विषाणूला रोखतात ,असे नसून मास्कमधील कमकुवत गाळण किंवा त्यामध्ये राहिलेलं गॅप भरून काढण्यास दोन मास्कमुळे शक्य होईल, असे सांगण्यात आले.

Use two masks to prevent corona infection

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण