बिहारमध्ये चोरट्यांनी ६० फूट लांबीचा पूल सर्वांच्या देखत चोरला; ५० वर्षांपूर्वीचा होता


वृत्तसंस्था

पाटणा : बिहारमधील एक जुना लोखंडी पूल चोरीला गेला आहे. गॅस कटर आणि अर्थमूव्हर मशीनचा वापर करून हा पूल चोरांनी नेला आहे. Thieves Stole 60 feet long bridge in Bihar

बिहारमध्ये ५० वर्षांपूर्वी हा पूल बांधला होता. सुमारे ६० लांबीचा हा पूल होता. बिहारमध्ये राज्य पाटबंधारे विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून हा पूल चोरल्याची माहिती उघड झाली आहे. चोरांच्या टोळीने ६० लांबीचा हा निकामी झालेला पूल तोडून लंपास केला.१९७२ मध्ये बांधलेला हा पूल पाडण्यासाठी आरोपींनी गॅस कटर आणि अर्थमूव्हर मशीनचा वापर केला. पूल हटवताना त्यांनी स्थानिकांचीही मदत घेतली. आता याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thieves Stole 60 feet long bridge in Bihar

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण