विशेष प्रतिनिधी
लखनऊ : आप सब साक्षी हैं…वे अंधेरा लाए थे, हम उजाला लाए। वे गुंडाराज लाए थे, हम कानून का राज लाए, असा हल्लाबोल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्यावर केला आहे.They had brought Gundaraj, we have brought the rule of law, Yogi Adityanath’s attack on Akhilesh Yadav
योगी आदित्यनाथ यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, वे अवैध तमंचों की फैक्ट्री लगवाते थे, हम डिफेंस कॉरिडोर लाए। वो हज हाउस लाए थे, हम रामलला का मंदिर लाए हैं।योगी आदित्यनाथ यांनी सैफई महोत्सव आणि दीपोत्सवाची तुलना करतही अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘राज्याची ओळख आता ‘दिव्य कुंभ’ आणि ‘भव्य दीपोत्सव’ने झाली आहे, ती तशीच राहील.योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे की, प्रदेश की पहचान अब ‘दिव्य कुंभ’ और ‘भव्य दीपोत्सव’ से है, वही रहेगी. प्रदेश की पहचान ‘सैफई महोत्सव’ से बनाने की लालसा रखने वाले अब इतिहास हैं, इतिहास ही रहेंगे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App