
कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, कोरोनामुळे एक एप्रिलपासून लागू होणारी नवी वेतन संहिता लांबणीवर पडली आहे. १ एप्रिल २०२१ पासून कर्मचाऱ्यांच्या पगार आराखड्यात बदल होणार नाही. यामुळे आता हातात मिळणारा पगार कमी होणार नाही. There will be no reduction in the salaries of the employees, on the extension of the new pay code of the government
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, कोरोनामुळे एक एप्रिलपासून लागू होणारी नवी वेतन संहिता लांबणीवर पडली आहे. १ एप्रिल २०२१ पासून कर्मचाऱ्यांच्या पगार आराखड्यात बदल होणार नाही. यामुळे आता हातात मिळणारा पगार कमी होणार नाही.