बेंगळुरू विमानतळावर ट्रॉली बॅगची चाके तुटली; विमान कंपनीला आठ हजार भरपाईचे आदेश


वृत्तसंस्था

बेंगळुरू : बेंगळुरू विमानतळावर ट्रॉली बॅगची चाके तुटली. त्यामुळे प्रवाशाला आठ हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश विमान कंपनीला देण्यात आले आहेत. The wheels of the trolley bag broke at the Bangalore airport; Eight thousand compensation orders to the airline

बेंगळुरूतील एका व्यक्तीने २०१७ मध्ये त्याच्या ट्रॉली बॅगचे चाक तुटल्याबद्दल एअरलाइनकडून आठ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली व न्यायालयात दाद मागितली. होती. त्याने हा खटला जिंकला आहे.सेवेतील कथित कमतरतेबद्दल न्यायाधीशांनी एअरलाइनला फटकारले आणि ग्राहकाला पाच हजार नुकसानभरपाई म्हणून व तीन हजार रुपये न्यायालयीन खर्च देण्यास सांगितले आहे. ही रक्कम ग्राहकाला ४५ दिवसांच्या आत देण्याचे आदेश दिले.

The wheels of the trolley bag broke at the Bangalore airport; Eight thousand compensation orders to the airline

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”