तीन वर्षांपासून रद्द झालेली REET परीक्षा उद्या! 31000 जागांसाठी शिक्षक भरती, परीक्षेच्या काळात इंटरनेट सेवा बंद राहतील


विशेष प्रतिनिधी

अजमेर : 26 सप्टेंबर रोजी Rajasthan Teacher Eligibility Test किंवा REET होणार आहे. त्यामुळे उद्या राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यामध्ये मोबाईल इंटरनेट सर्व्हिस, बल्क एसएमएस, सोशल मिडीया इंटरनेट सर्व्हिसेस बंद राहणार आहेत. सकाळी सहा ते संध्याकाळी सहा पर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.

The REET will be held on Sunday for over 31,000 posts of teacher! Suspension of Mobile internet and sms service for 12 hours

राज्यातील रिक्त शिक्षक पद भरतीसाठी सुमारे 31000 जागांसाठी एकूण 16 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे. जवळपास तीन वर्षांनंतर ही परीक्षा घेतली जाणार आहे. कोरोनाच्या महामारीमुळे ही परीक्षा लांबणीवर पडली होती. एकूण 200 जागांपैकी 4153 सेंटर्सवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. ट्रान्सपोर्ट मिनिस्टर प्रतापसिंग कचारियावास यांनी परिक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ट्रान्सपोर्ट सेवा फ्री असेल असे जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे खेड्यापाड्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रायव्हेट बसेस तसेच सार्वजनिक बसेसची सोय केली आहे. असे देखील त्यांनी म्हटले आहे.


राजस्थान: 29 वर्षांनंतर बहुसंख्य समाज पुन्हा घाबरला,  स्थलांतरापासून वाचवण्यासाठी पंतप्रधानांकडे केली विनंती, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण


राजस्थानचे चीफ मॅनेजर अशोक गेहलोट यांनी गुरूवारी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले की, कोणताही गव्हर्नमेंट एम्प्लॉईज किंवा कर्मचारी पेपर लीक करण्याचा प्रकारामध्ये सापडल्यास त्यांना नोकरीतून काढून टाकण्यात येईल.  त्याचप्रमाणे कोणत्याही खाजगी शाळेतील कर्मचारी किंवा शाळेतील संबंधित व्यक्तींचा किंवा शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांचा पेपर लीक, डमी उमेदवार, परीक्षेतील कॉपी यासारख्या प्रकरणात सापडल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ केले जाईल.

The REET will be held on Sunday for over 31,000 posts of teacher! Suspension of Mobile internet and sms service for 12 hours

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती