Corona Update : देशातील रुग्णसंख्या झपाट्याने घटली, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 92 टक्के : केंद्रीय आरोग्य मंत्रालय


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. आता तर रुग्णसंख्या 50 टक्क्यांनी कमी झाली आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
मंगळवारी केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये तब्बल 50 टक्क्यांनी घट झाली. मागील आठवड्याभरात 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुग्णसंख्या सातत्याने कमी होत चालली आहे होत आहे, असंही केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. The number of patients in the country fell sharplyदेशात एका दिवसात आढळणारी रुग्णसंख्या ही 1,27,000 वर आली. 28 मेपासून देशात 2 लाखांहून कमी बाधित आढळत आहेत. त्यामुळं संसर्गाचा वेग मंदावला आहे. देशाचा रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 92 टक्क्यांवर पोचलं असून, दर आठवडयाला तब्बल 20 लाख कोरोना चाचण्या होत आहेत.

The number of patients in the country fell sharply

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण