यंदाचा उन्हाळा अधिक कडक असणार; आयएमडीकडून पूर्व अंदाज जाहीर


नवी दिल्ली : यंदाचा उन्हाळा अधिक कडक असणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) जाहीर केला आहे. स्कायमेट पाठोपाठ आयएमडी (IMD) कडून आगामी उन्हाळी आणि पावसाळी ऋतूचा हवामान अंदाज व्यक्त केला आहे. यंदाच्या उन्हाळी दिर्घकालीन पूर्वानुमान हवामान विभागाने अंदाज जाहीर केला आहे. यामध्ये कोकण, घाट प्रदेश आणि मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र मध्ये तापमान सरासरीपेक्षा अधिक असेल. वातावरणीय स्थितीचा विचार करता उष्ण लहरींची शक्यता शास्त्रज्ञांनी बोलून दाखवली आहे. Summer will be hot ; Forecast from IMD



कोकण आणि घाट प्रदेशात किमान तापमान हे सरासरीपेक्षा ७५ % अधिक राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत तापमानाची स्थिती सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता ६५ % अधिक आहे. उर्वरित विदर्भ आणि मराठवाडा मध्ये हेच तापमान ५५ % अधिक राहणार आहे.

Summer will be hot; Forecast from IMD

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात