अभिनेता सुशांतसिंहचे सहा नातेवाईक बिहारमध्ये भीषण अपघातात ठार

प्रतिनिधी

पाटणा – दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या कुपाटणा – दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या कुटुंबातील सहा सदस्यांचे भीषण अपघातामध्ये निधन झाले. हे सगळेजण एका मोटारीतून पाटण्याहून परतत असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३३३ वर हा भीषण अपघात झाला. या सर्वांना घेऊन जाणारी सुमो मोटार समोरून भरधाव वेगात येणाऱ्या एका ट्रकला धडकली.
हे सर्वजण हरियानातील वरिष्ठ पोलिस अधिकारी ओ.पी.सिंह यांच्या भगिनी गीता देवी यांच्या अंत्यसंस्कारासाठी पाटण्याला गेले होते. Six relatives of sushantsingh died in accident

ओ.पी. सिंह हे अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचे मेहुणे आहेत. अपघात एवढा भीषण होता की सुमोतील सहाजण घटनास्थळीच मरण पावले तर अन्य चौघाजणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील बालमुकुंद सिंह आणि दिलकुशसिंह यांना अधिकच्या उपचारासाठी पाटण्याला पाठविण्यात आले आहे.


सुशांतसिंह प्रकरणी बड्या ड्रग्स वितरकासह चौघांची चौकशी


वाल्मीकी सिंह आणि टोनू सिंह यांच्यावर लखीसराय जिल्हा रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. लालजित सिंग (ओ.पी.सिंह यांचा मेहुणा), त्यांचे दोन बंधू अमित शेखर ऊर्फ नेमानी सिंह, रामचंद्र सिंह, बेबी देवी, अनिता देवी आणि चालक प्रीतमकुमार अशी मरण पावलेल्यांची नावे आहेत.टुंबातील सहा सदस्यांचे भीषण अपघातामध्ये निधन झाले. हे सगळेजण एका मोटारीतून पाटण्याहून परतत असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३३३ वर हा भीषण अपघात झाला. या सर्वांना घेऊन जाणारी सुमो मोटार समोरून भरधाव वेगात येणाऱ्या एका ट्रकला धडकली.

हे सर्वजण हरियानातील वरिष्ठ पोलिस अधिकारी ओ.पी.सिंह यांच्या भगिनी गीता देवी यांच्या अंत्यसंस्कारासाठी पाटण्याला गेले होते. ओ.पी. सिंह हे अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचे मेहुणे आहेत. अपघात एवढा भीषण होता की सुमोतील सहाजण घटनास्थळीच मरण पावले तर अन्य चौघाजणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील बालमुकुंद सिंह आणि दिलकुशसिंह यांना अधिकच्या उपचारासाठी पाटण्याला पाठविण्यात आले आहे.

वाल्मीकी सिंह आणि टोनू सिंह यांच्यावर लखीसराय जिल्हा रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. लालजित सिंग (ओ.पी.सिंह यांचा मेहुणा), त्यांचे दोन बंधू अमित शेखर ऊर्फ नेमानी सिंह, रामचंद्र सिंह, बेबी देवी, अनिता देवी आणि चालक प्रीतमकुमार अशी मरण पावलेल्यांची नावे आहेत.

Six relatives of sushantsingh died in accident

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात