शिखा मित्रा यांची तृणमूल कॉंग्रेसमध्ये मध्ये घरवापसी, महिला आघाडीची जबाबदारी

विशेष प्रतिनिधी

कोलकता – २०१४ मध्ये तृणमूल पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या माजी आमदार शिखा मित्रा यांनी घरवापसी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून हायप्रोफाईल नेते तृणमूल कॉंग्रेसमध्ये येत असताना शिखा मित्रा यांचा त्यात समावेश झाला.Shikha mitra will come bck to Inda

बंगाल कॉंग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष दिवंगत सोमन मित्रा यांच्या iनसल्याचे स्पष्ट केले. आता त्यांच्यावर तृणमूल कॉंग्रेसच्या महिला आघाडीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.२०१४ मध्ये आपण तृणमूल कॉंग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता,

परंतु अधिकृतरीत्या पक्ष कधीही सोडला नव्हता. शिखा म्हणाल्या की, माझे पती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले, परंतु आपल्या सक्रिय राजकारणाला ब्रेक लागला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्याला तृणमूल कॉंग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होण्याचा आग्रह केला होता. आपण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने भारावून गेलो आहोत. त्यामुळे सक्रिय राजकारणात यायचे असेल तर आपण ममता बॅनर्जी यांच्यासोबतच काम सुरू करू ,असे त्यांनी नमूद केले.

Shikha mitra will come bck to Inda

महत्त्वाच्या बातम्या