छत्रपती उदयन राजे भोसले हे त्यांच्या आक्रमक आणि बिनधास्त शैलीसाठी ओळखले जातात. एखाद्या विषयावर उदयनराजेंनी भूमिका घेतली तर ते त्याचा निकालच लावतात. सध्या राज्यात सुरू असलेल्या (lockdown) च्या विरोधात उदयनराजे यांनी भूमिका घेतली आहे. लॉकडाऊन केला तर व्यापारांनी खायचं काय असा सवाल उदयनराजे यांनी व्यक्त केला. उदयनराजे यांनी लॉकडाऊनच्या दिवशीच साताऱ्यात आंदोलन केलं. भीक मागो आंदोलन करत त्यांनी भीकेतून जमा झालेले पैसे प्रशासनाच्या हवाली केले. Satara MP Udayanraje Bhonsle got angry over lockdown issue
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App