अभिमानास्पद : थलायवा-द बॉस रजनीकांत यांची सर्वाधिक मोठा चाहतावर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद


विशेष प्रतिनिधी

चेन्नई : 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शिवाजी द बॉस’ या तमिळ चित्रपटासाठी अभिनेते रजनीकांत यांनी सर्वाधिक मानधन मिळवण्याऱ्या कलाकाराचा मान मिळवला होता. या चित्रपटासाठी त्यांनी तब्बल 26 कोटी रुपये मानधन मिळाले होते. आणि त्या काळात आशिया खंडातील तसेच भारतातील सर्वाधिक मानधन मिळवणारे ते कलाकार ठरले होते.

Proud moment : Thalayava-The Boss Rajinikanth’s name has been in Guinness Book of World Records as the biggest actor having largest fan following in the world

रजनीकांत हे असे अभिनेते आहेत, जे त्यांच्या अभिनयामुळे तर प्रसिध्द आहेत. तर त्याहून जास्त पटीने ते प्रसिध्द आहेत ते त्यांची लोकांना मदत करण्याची वृत्ती आणि साधेपणा यामुळे. याच गुणांमुळे तमिळनाडूमधील लोक त्यांना देव मानतात. थलायवा-द बॉस असे देखील म्हणतात. त्यांचा वाढदिवस तेथे उत्सव म्हणून साजरा केला जातो. या मोठ्या नटाचे चाहते जगभर पसरलेले आहेत.

शिवाजी गायकवाड म्हणून एकेकाळी ओळखले जाणारे रजनीकांत यांच्या नावाची नुकताच गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. सर्वाधिक मोठा चाहतावर्ग असलेला अभिनेता म्हणून त्यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यात आलेली आहे.


रजनीकांत यांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी चाहत्यांची देवाकडे धाव


एकेकाळी बस कंडक्टर म्हणून काम करण्यापासून ते साऊथ मधील सुपरस्टार होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अतिशय थक्क करणारा आहे. इतकं मोठं यश मिळवूनही या माणसाचा साधेपणा काही गेलेला नाही. नुकताच त्यांना भारतातील सर्वोच्च पद्मा अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. या अवॉर्डचे क्रेडिट देखील त्यांनी आपल्या या मित्राला दिले होते ज्यांनी त्यांना अभिनय क्षेत्रामध्ये पुढे जाण्यास प्रेरणा दिली होती.

Proud moment : Thalayava-The Boss Rajinikanth’s name has been in Guinness Book of World Records as the biggest actor having largest fan following in the world

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण