पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे न्यूयॉर्क मधील संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या अधिवेशना मधील भाषण, कोविड लस उत्पादक कंपन्यांना भारतात केले आमंत्रित!

PM Narendra modi Soon To address united nations general assembly 76 session focus on global issues

वृत्तसंस्था

न्युयोर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या अधिवेशनामध्ये संबोधित करत आहेत. पंतप्रधानांचे त्यांच्या हॉटेलबाहेर अनेक भारतीयांनी काल जल्लोषात स्वागत केले होते. ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’ ह्या घोषणा दिल्या होत्या.

Prime Minister Narendra Modi said India is heavily involved in vaccine development and manufacturing

पंतप्रधान मोदींनी लस उत्पादक  कंपन्यांना भारतात उत्पादन सुरु करण्यासाठी आमंत्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “भारतिय लस वितरण प्लॅटफॉर्म ‘COWIN’ एका दिवसात कोट्यावधी डोस प्रशासित करण्यासाठी डिजिटल सहाय्य देत आहे. भारताने लस विकास आणि निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवनूक केली आहे. भारताने आधीच डीएनए लस विकसित केली आहे. जी 12 वर्ष आणि वरील लोकांना दिली जाऊ शकते. तर आम्ही MRNA लस विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहोत. आम्ही एक नाकाद्वारे दिली जाणारी लसही विकसित केली आहे. आम्ही जगभरातील लाखो लोकांना लस देत आहोत. मी सर्व लसी उत्पादकांना भारतात लसी बनवण्यासाठी आमंत्रित करतो. कारण आमची तंत्रज्ञानावर आधारित लोकशाही आहे. ”

Prime Minister Narendra Modi said India is heavily involved in vaccine development and manufacturing

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था