ओबीसी समाज भोळा; पण त्याला आहे तिसरा डोळा! आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही; पंकजा मुंडेंचा एल्गार


विशेष प्रतिनिधी

लातूर – ओबीसी समाज भोळा आहे पण त्यागला तिसरा डोळा आहे. जोपर्यंत त्यांच्या हक्काaचे आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत राज्या त कोणत्यायच निवडणुका होऊ देणार नाही’’, असा इशारा भाजपच्या राष्ट्रीरय सचिव पंकजा मुंडे यांनी दिला.Pankaja Munde targets govt.on OBC issue

मुंडे म्हणाल्या, ‘‘ओबीसी आरक्षणासाठी वाटेल तो संघर्ष करण्यािची माझी तयारी आहे. शेवटपर्यंत हा लढा लढणार आणि रद्द झालेले आरक्षण परत मिळाल्या.शिवाय स्वहस्थआ बसणार नाही. ओबीसीचे नुसते मेळावे घेऊन चालणार नाही त्याaतून काहीतरी सिद्ध झाले पाहिजे. समाजाने संघटित शक्तीेद्वारे संघर्षाला तयार असले पाहिजे.’’येथे आयोजित ओबीसी व भटक्याी विमुक्तां च्याी महाजागर महामेळाव्यामत त्या बोलत होत्या. ओबीसी आणि भटक्याि विमुक्तां चे रद्द झालेले आरक्षण सन्मातनाने परत मिळावे, या मागणीसाठी व आरक्षणाबाबत जनजागृतीसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

Pankaja Munde targets govt.on OBC issue

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती