Modi Cabinet List Read All 43 Leaders List Who Will Take Oath Today in Modi Cabinet Expansion

Modi Cabinet List : 10 जणांना बढती, 33 नवे चेहरे… मोदी मंत्रिमंडळ विस्तारात हे 43 नेते घेणार शपथ… वाचा सविस्तर

Modi Cabinet List : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज सायंकाळी सहा वाजता होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात सामील झालेल्या 43 नेत्यांची अंतिम यादी आता समोर आली आहे. या यादीमध्ये अनेक दिग्गजांची नावे आहेत. उदाहरणार्थ, नारायण राणे, सर्बानंद सोनेवाल, डॉ. वीरेंद्र कुमार, ज्योतिरादित्य सिंधिया, रामचंदर प्रसाद सिंह, अश्विनी वैष्णव, पशुपती कुमार पारस, किरेन रिजिजू, राजकुमार सिंग, हरदीपसिंग पुरी, मनसुख मंडाविया आणि इतर अनेक नेते या यादीमध्ये समाविष्ट आहेत. Modi Cabinet List Read All 43 Leaders List Who Will Take Oath Today in Modi Cabinet Expansion


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज सायंकाळी सहा वाजता होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात सामील झालेल्या 43 नेत्यांची अंतिम यादी आता समोर आली आहे. या यादीमध्ये अनेक दिग्गजांची नावे आहेत. उदाहरणार्थ, नारायण राणे, सर्बानंद सोनेवाल, डॉ. वीरेंद्र कुमार, ज्योतिरादित्य सिंधिया, रामचंदर प्रसाद सिंह, अश्विनी वैष्णव, पशुपती कुमार पारस, किरेन रिजिजू, राजकुमार सिंग, हरदीपसिंग पुरी, मनसुख मंडाविया आणि इतर अनेक नेते या यादीमध्ये समाविष्ट आहेत.

याशिवाय भूपेंद्र यादव, पुरुषोत्तम रुपाला, जी. किशन रेड्डी, अनुरागसिंह ठाकूर, पंकज चौधरी, अनुप्रिया सिंह पटेल, सत्यपालसिंह बघेल, राजीव चंद्रशेखर, शोभा करंदळजे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार लक्षात घेता 10 मंत्र्यांना बढती देण्यात आली आहे, तर मंत्रिमंडळात 33 नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे नेते आज संध्याकाळी मंत्री म्हणून शपथ घेतील.

आज शपथ घेणार असलेले नेते

नारायण राणे, सर्बानंद सोनोवाल, डॉ. वीरेंद्र कुमार, ज्योतिरादित्य सिंधिया, रामचंद्र प्रसाद सिंह, अश्विनी वैष्णव, पशुपति कुमार पारस, किरेन रिजिजू, राजकुमार सिंह, हरदीप सिंह पुरी, मनसुख मंडाविया, भूपेंदर यादव, पुरुषोत्तम रुपाला, जी. किशन रेड्डी, अनुरागसिंह ठाकूर, पंकज चौधरी, अनुप्रिया सिंह पटेल, सत्यपाल सिंह बघेल, राजीव चंद्रशेखर, शोभा करंदळजे, भानुप्रताप सिंह वर्मा, दर्शना विक्रम जरदोश, मीनाक्षी लेखी, अन्नपूर्णा देवी, ए नारायणस्वामी, कौशल किशोर, अजय भट्ट, बीएल वर्मा, अजय कुमार, चौहान देवसिंह, भगवंत खुबा, कपिल मोरेश्वर पाटिल, प्रतिमा भौमिक, सुभाष सरकार, भागवत किशनराव कराड, राजकुमार रंजन सिंह, भारती प्रवीण पवार, बिश्वेश्वर तुडुू, शांतनु ठाकूर, मुंजपारा महेंद्रभाई, जॉन बरला, डॉ. एल. मुरुगन, निशीथ प्रामाणिक.

 

या मंत्र्यांचा राजीनामा

1. डॉ. हर्षवर्धन
२. रमेश पोखरियाल निशंक
3. संतोष गंगवार
4. संजय धोत्रे
5. बाबुल सुप्रियो
6. रावसाहेब दानवे पाटील
7. सदानंद गौडा
8. रतनलाल कटारिया
9. प्रताप सारंगी
10. देबोश्री चौधरी
11. थावरचंद गेहलोत

Modi Cabinet List Read All 43 Leaders List Who Will Take Oath Today in Modi Cabinet Expansion

महत्त्वाच्या बातम्या