New National Record : 5000 मीटर स्टीपलचेस शर्यतीत 30 वर्षांपूर्वीचा विक्रम मराठी जवानाने तोडला!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : 5000 मीटरच्या स्टीपलचेस शर्यतीत तब्बल 30 वर्षांनी राष्ट्रीय विक्रम महार रेजिमेंटच्या मराठी जवानाने तोडला आहे. नायब सुभेदार अविनाश साबळे हे या जवानाचे नाव असून अमेरिकेत इन्व्हिटेशन कप चषक स्पर्धेत त्याने 13:25:65 या विक्रमी वेळेत शर्यत पूर्ण केली. त्यामुळे 30 वर्षांपूर्वीचा बहादूर प्रसाद या जवानाने केलेला विक्रम आज मोडला गेला.
Marathi soldier breaks 30-year-old record in 5000m steeplechase race

ब्रिटनमधील स्पर्धेत 1992 मध्ये बहादुर प्रसादने या आधीचा विक्रम नोंदवला होता. भारतीय लष्कराच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत अविनाश साबळे याने नवीन विक्रम केल्याचे जाहीर करण्यात आले आहे. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि अन्य वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Marathi soldier breaks 30-year-old record in 5000m steeplechase race

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात