सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबईत लोकल प्रवासाची मुभा


विशेष प्रतिनिधी

मुंबई – उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सुरू झालेल्या सीईटी या सामायिक प्रवेश परीक्षेसाठी मुंबई महानगर क्षेत्रातील विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.local journy will allow for CET students

यासाठीचे आदेश राज्य आपत्ती व्यवस्थापनने जारी केले असून त्यासाठीच्या सूचना विभागाला दिल्या आहेत.लोकल प्रवासासाठी विद्यार्थ्यांना आपले सीईटी परीक्षेचे हॉल तिकीट दाखवून त्या त्या दिवसाच्या प्रवासाचे तिकीट घेता मिळणार आहे.राज्यात विविध अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेला आजपासून सुरुवात झाली असून या परीक्षा १० ऑक्टोबरपर्यंत चालणार आहेत. यादरम्यान विद्यार्थांना लोकल प्रवासाची कोणतीही अडचण येऊ नये म्हणून यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापनाने आदेश जारी केले आहेत.

local journy will allow for CET students

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण