काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर उद्घाटन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कालभैरवनाथाची पूजा


वृत्तसंस्था

काशी : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशीमध्ये कालभैरवनाथांची पूजा आणि आरती संपन्न झाली आहे. Kashi Vishwanath Dham Corridor inauguration; Worship of Kalbhairavnath at the hands of Prime Minister Narendra Modi

काशीमध्ये येऊन प्रत्यक्ष काशी विश्वनाथाचे दर्शन घेण्यापूर्वी कालभैरवनाथांचे दर्शन घेण्याची प्रथा आणि परंपरा आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काशीमध्ये दाखल होताच कालभैरवनाथांची पूजा आणि आरती केली.कालभैरवनाथ हे काशीचे रक्षक मानले जातात काशीमध्ये येणाऱ्या भक्त भाविकांचे रक्षण करण्याचे कार्य भगवान श्री शंकर यांनी त्यांच्यावर सोपविण्याचे मानले जाते. त्यामुळे कालभैरवनाथांच्या दर्शनासाठी शिवाय काशी विश्वनाथाचे दर्शन घेणे अपूर्ण मानले जाते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी मध्ये दाखल होताच कालभैरवनाथ यांचे सन घेऊन पूजा-अर्चना केली.

Kashi Vishwanath Dham Corridor inauguration; Worship of Kalbhairavnath at the hands of Prime Minister Narendra Modi

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती