Hurry Up! GATE २०२२ रजिस्ट्रेशन पोर्टल उद्या बंद होणार


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: GATE २०२२ चे रजिस्ट्रेशन पोर्टल उद्या ७ ऑक्टोबर रोजी बंद होणार आहे. ज्या उमेदवारांनी अजूनपर्यंत नोंदणी केलेली नाही त्यांनी https://gate.iitkgp.ac.in/ या लिंक वर जाऊन नोंदणी करावी. GATE (Graduate Aptitude test in Engineering) यासाठीची नोंदणी हे दोन स्तरांवरून होते. पहिल्या स्तरामध्ये उमेदवारांकडून रेगुलर नोंदणी फी स्वीकारली जाते. तर दुसऱ्या स्तरावर उमेदवारांकडून पेनल्टी फीस घेतल्या जातात.

Hurry Up! GATE 2022 registration portal closes tommorrow

उमेदवारांना त्यांनी भरलेले एप्लीकेशन फॉर्म एडिट करण्याची मुभा दिली जाईल. उमेदवारांकडे हा चुका दुरुस्त करण्याचा पर्याय १ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीमध्ये असेल. याआधी २६ ऑक्टोबरला चुका असलेले एप्लीकेशन फॉर्म रिलीज केले जातील.


मायक्रोसॉफ्ट इंटर्नशिप 2021 ची घोषणा! एआयसीटीई ट्यूलिप पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावे लागेल


ही परीक्षा ५, ६, १२ आणि १३ फेब्रुवारी २०२२  रोजी घेण्यात येईल. यावर्षी दोन नवीन विषय ॲड करण्यात आले आहेत. यामध्ये Geomatics Engineering and Naval architecture आणि Marine engineering या विषयांचा समावेश आहे व हे विषय मिळून एकूण २९ विषय होतील. आयआयटी खरागपुर तर्फे ही परीक्षा घेतली जाईल.

Hurry Up! GATE 2022 registration portal closes tommorrow

 

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”