हिजाब राहणार की जाणार? आज कर्नाटक हायकोर्ट देणार निकाल; राज्यात ठेवला कडेकोट बंदोबस्त


वृत्तसंस्था

बंगळूर : संपूर्ण देशभर वादाचा विषय ठरलेले हिजाब राहणार की जाणार याचा फैसला आज होण्याची शक्यता आहे.हिजाबबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाचे त्रिसदस्यीय खंडपीठ फैसला सुनावणार आहे. निकालाआधी राज्यात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. Hijab or not? Karnataka High Court to give verdict today; Tight security in the stateजानेवारीमध्ये गणवेश आणि हिजाबवरून वाद निर्माण झाला होता. शाळा, महाविद्यालयांत हिजाब परिधान करून काही विद्यार्थिनी आल्या. त्यांना वर्गामध्ये हिजाब काढून बसण्याची सूचना देण्यात आली; पण विद्यार्थिनींनी त्यास विरोध केला.

यावरून वाद निर्माण झाला. उडपीमधून वादाला सुरुवात झाली. तो संपूर्ण राज्यात पसरला. त्यानंतर देशभरातही चर्चा झाली. हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनींना शाळा, महाविद्यालयांनी वर्गात प्रवेश नाकारल्याने आंदोलने सुरु झाली.

Hijab or not? Karnataka High Court to give verdict today; Tight security in the state

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था