गुजरातमधील कांडला बंदरातून २४३९ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त; एकाला केली अटक


वृत्तसंस्था

अहमदाबाद : गुजरातमधील कांडला बंदरात केलेल्या कारवाईत २४३९कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले असून एकाला अटक केली आहे. Heroin worth Rs. 2439 crore from Kandla port in Gujarat; One was arrested

एटीएस आणि डीआरईने यांनी ही संयुक्त कारवाई केली. ₹१,४३९ कोटी किमतीचे २०५.६ किलो हेरॉईन जप्त केले आहे.गुजरातमधील कांडला बंदरातून एका आयातदाराला अटक केली. १७ कंटेनरची खेप उत्तराखंडमधील एका कंपनीने ‘जिप्सम पावडर’ म्हणून आयात केली होती. इराणचे बंदर अब्बास डॉकमधून ही खेप कांडला येथे पोहोचली होती. तेव्हा २०५.६ किलो हेरॉईन ताब्यात घेण्यात आले.

Heroin worth Rs. 2439 crore from Kandla port in Gujarat; One was arrested

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”