GREAT NEWS : ऑस्ट्रेलिया सांस्कृतिकदृष्ट्या १४ महत्त्वपूर्ण कलाकृती भारताला परत करणार ; यापैकी १३ भारतातून लूटलेल्या


  • ऑस्ट्रेलियाने भारतातून चोरी केलेल्या एकूण 14 कलाकृती परत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी कांस्य व दगडी शिल्पे आणि काही छायाचित्रे सध्या ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल गॅलरीमध्ये आहेत.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : नॅशनल गॅलरी ऑफ ऑस्ट्रेलियाने गुरुवारी जाहीर केले की ते लवकरच भारतासाठी सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण कलाकृती भारताला परत करतील.कांस्य,दगडाची शिल्पे,ऐतिहासिक छायाचित्रे अशा काही कलाकृती ज्या भारताच्या चोला काळाशी संबंधित आहे,परंतु त्या थेट न्यूयॉर्कच्या बदनाम झालेल्या कला विक्रेता सुभाष कपूर यांच्याकडून खरेदी केल्या गेलेल्या होत्या,ज्यांच्यावर आशिया खंडातून हजारो पुरातन वस्तूंची तस्करी केल्याचा आरोप आहे.GREAT NEWS: Australia to return 14 culturally important artefacts to India; 13 of these were looted from India

 

 

त्याचबरोबर दिवंगत व्यापारी विल्यम वोल्फकडून मिळवलेल्या कलाकृतीही परत केली जाईल.तसेच कपूरच्या बंद पडलेल्या मॅनहॅटन गॅलरी आर्ट ऑफ द पास्टमधून खरेदी केलेली अतिरिक्त तीन शिल्पे, पुढील संशोधन आणि पुनर्वसनासाठी काढून टाकण्यात आली आहेत, असे संग्रहालयाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

संग्रहालयाचे संचालक ‘निक मिट्झेविच’ म्हणतात की ,ऑस्ट्रेलियातील संग्रहालयांनी याविषयांची सखोल पडताळणी करूनच शेवटी या कलाकृती भारताशी संबंधित आहेत आणि त्या गैर मार्गानेच विकल्या गेल्या होत्या त्यामुळे या कलाकृती भारताला परत देणे अनिवार्य आहे,हा निर्णय घेतला आहे. १९८९ ते २०१० या काळात गॅलरीने अधिग्रहित केलेलय कलाकृती या संयुक्तपणे ३.३३ दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्स (२.२२३ दशलक्ष डॉलर्स) मध्ये खरेदी केली गेली होती.

या कलाकृतींची किंमत 3 दशलक्ष डॉलर्स आहे

या कलाकृती भारत सरकारला दिल्या जातील, ज्याची किंमत $ 3 दशलक्ष आहे. नॅशनल आर्ट म्युझियमकडून सांगण्यात आले की या सर्व कलाकृती चोरीनंतर तस्करीच्या माध्यमातून येथे पोहोचल्या आहेत. 

 

GREAT NEWS: Australia to return 14 culturally important artefacts to India; 13 of these were looted from India

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण