पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुध्ददेव भट्टाचार्य यांनी नाकारला पद्मभूषण पुरस्कार, कम्युनिस्ट पॉलिट ब्युरोतील कोणीही आत्तापर्यंत स्वीकारलेला नाही सन्मान


विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे (मार्क्सवादी) बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. हा भट्टाचार्य आणि पक्षाचा निर्णय आहे, असे सीपीआय(एम)ने म्हटले आहे.Former West Bengal Chief Minister Buddhadeb Bhattacharjee rejects Padma Bhushan award – no one in Communist Polit Bureau ever accept it

कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोमधील कोणीही आत्तापर्यंत भारताचा सर्वोच्च सन्मान स्वीकारलेला नाही.भट्टाचार्य यांनी निवेदनात म्हटले आहे की, मला पद्मभूषण पुरस्काराबद्दल काहीही माहिती नाही, मला कोणीही त्याबद्दल सांगितले नाही. मला पद्मभूषण पुरस्कार मिळाला असता तर मी तो नाकारला असता.



प्रजासत्ताक दिनी, ज्या लोकांनी आपल्या क्षेत्रात देशाला अभिमानास्पद कामगिरी केली आहे त्यांना सरकारकडून पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) च्या पॉलिटब्युरोचे माजी सदस्य, बुद्धदेव भट्टाचार्जी हे २००२ ते २०११ पर्यंत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते.

Former West Bengal Chief Minister Buddhadeb Bhattacharjee rejects Padma Bhushan award – no one in Communist Polit Bureau ever accept it

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!