माजी मिस केरळ स्पर्धेतील विजेती ठरलेली कबीर आणि उपविजेती ठरलेली संजना या दोघींचा कार अपघातात मृत्यू


विशेष प्रतिनिधी

त्रिसूर : माजी मिस केरळ स्पर्धेतील विजेती ठरलेली कबीर आणि उपविजेती ठरलेली संजना या दोघींचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. केरळच्या कोचीजवळील व्हिटिला येथे त्यांच्या कारने मोटारसायकलला धडक दिल्याने हा अपघातात झाला आणि त्यात ह्या दोघींचा मृत्यू झाला. असे पोलिसांनी सोमवारी सांगितले.

Former Miss Kerala winner Kabir and runner-up Sanjana die in car accident

अँसी कबीर ही तिरुअनंतपुरमची रहिवासी होती तर अंजना शाजन ही थ्रिसूरची रहिवासी होती. या दोघींच्या कारने मोटारसायकलस्वाराला धडकू नये म्हणून त्यांची कार टर्न केली तेव्हा त्यांच्या कारचा अपघात झाला आणि त्या मध्ये त्या दोघींचा मृत्यू झाला. सोमवारी पहाटे एकच्या सुमारास झालेल्या या अपघातात कारमधील अन्य दोन प्रवासीही जखमी झाले आहेत.


25 वर्षीय मराठी अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आणि तिच्या मित्राचा गोव्यातील कार अपघातात मृत्यू


एका पोलिस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले, “त्यांच्यासोबत कारमध्ये असलेल्या आणखी एका व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. तो मूळचा त्रिशूरमधील माला येथील आहे,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.

मात्र चौथ्या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिस केरळ 2019 मधील विजेती कबीर आणि उपविजेती शाजन ह्या चांगल्या मैत्रिणी होत्या, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

Former Miss Kerala winner Kabir and runner-up Sanjana die in car accident

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!